mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांनो! अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये “साडी महोत्सवला” सुरुवात; साड्यांच्या खरेदीवर 50 टक्के पर्यंत मिळतोय डिस्काउंट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2022
in मंगळवेढा, राज्य
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये “साडी महोत्सवला” सुरुवात झाल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिले आहे.

भरगच्च डिस्काउंट

ग्राहकांना 100 ते 500 रुपयांच्या साडी खरेदीवर 30 टक्के डिस्काउंट, 500 ते 1000 रुपयांच्या साडी खरेदीवर 40 टक्के डिस्काउंट तर 1000 ते 2000 रुपयांच्या साडी खरेदीवर 50 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.

पुणे-मुंबईच्या ग्राहकांनाही भुरळ घालणारा हा महोत्सव आहे. याठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास सवलत असून, महोत्सवाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.

ग्राहकांसाठी आव्हानात्मक कमी दरात खरेदी करण्याची ही पर्वणी आहे. राखी पौर्णिमेपासून ते दिवाळीपर्यंतचे सणवार, लग्नसराई आणि महोत्सव यांचा संयोग साधला जातो.

खासियत असलेल्या सिल्कच्या साड्यांचे एक्सक्लुझिव्ह शोरूम केवळ सिल्कच्या साड्या आणि कपड्यांचे तसेच खास वेडिंग कलेक्शनचे स्वतंत्र दुकान आणि शोरूम फक्त मंगळवेढा शहरातच आहे.

कमीत कमी किमतीतील सिल्कच्या साडीपासून ते हजारो रुपये किमतीच्या मौल्यवान साडीपर्यंत अनेक व्हरायटीचे साड्या उपलब्ध आहेत.

लग्नाच्या साड्या, घागरा, ओढणी, वर्कच्या मनमोहक काम केलेल्या साड्या, पेहराव, चोली, शेकडो प्रकारचे ड्रेस मटेरियल, राजस्थानी, कर्नाटक, बंगळूर, मैसूर, डिंडिगल, धर्मावरम, मदुराई, बनारस, कोलकत्ता, अशा अनेक ठिकाणच्या कलाकार विणकरांनी विणलेल्या सिल्क साड्या थेट मार्गावरून दुकानात आहे.

तीनशेच्या पुढील सर्व रेडिमेड कपड्यावर 25 टक्के फिक्स डिस्काउंट, ‘या’ ब्रँडेड कंपनीच्या शर्टवर चक्क 50 टक्के डिस्काउंट

ग्राहकांना 300 रुपये किमतीच्या पुढील सर्व रेडिमेड कपड्याच्या खरेदीवर 25 टक्के फिक्स डिस्काउंट तर इंडियन या ब्रॅण्डेड कंपनीच्या शर्टवर 50 टक्के डिस्काउंट दिला जाणार असून या सेलचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक पप्पू दिवाण यांनी केले आहे.

तरुणींसाठी व महिलांसाठी कॉटन चुडीदार वर 30 टक्के डिस्काउंट तर वनपीस वर 40 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.

लेडीज टी शर्ट (हाफ स्लीव्ह्ज) 550 रुपयांत तीन नग खरेदी करता येणार आहेत तर लेडीज टी शर्ट 650 रुपयांत 3 नग मिळणार आहेत.

कॉटन पटियाला सेट फक्त 600 रुपयात तर लेडीज कुर्ती 500 रुपयांत 3 नग दिले जाणार आहेत.

लेडीज प्लाझो 500 रुपयांत 3 नग तर लहान मुलींचे 350 रुपयांत 3 नग खरेदी करता येणार आहेत.

तसेच कॉटन कॅन्डी टी-शर्ट 450 रुपयांत 3 नग दिले जाणार आहेत.

मंगळवेढा शहरात संपुर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचा मेगा आनंद आता नागरिकांना आपल्या कुटुंबासोबत अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये घेता येणार आहे.

नागरिकांच्या पसंतीचे एकमेव दालन म्हणून अनामिका क्लॉथ सेंटरची ओळख असून नागरिकांच्या मनपसंतीचा नवीन स्टॉक उपलब्ध केला आहे.

त्याचबरोबर लहान मुलींचे वेस्टर्न ड्रेस, लेडीज चुडीदार, लेडीज वनपीस, जेन्ट्स रेडिमेट व लेडीज अंडर गारमेंट तरुणी व महिलांसाठी नामवंत कंपनीचे ड्रेस मटेरियल खरेदीवर आकर्षक सवलत मिळणार आहे.

त्याचबरोबर महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये मान्सून धमाका सेल सुरू झाला आहे.

एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका सेलचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

परिवारातील प्रत्येकासाठी दर्जेदार व रास्त किंमतीमध्ये मेन्स,वुमेन्स, किड्स,साडी आशा अनेक डिझाइन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.

येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था व इतर अनेक सुविधा उपलब्ध अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत.

त्यामुळे येथे आलेला प्रत्येक ग्राहक आनंदाने खरेदी करूनच जात आहे. आत्तापर्यंत अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ही परंपरा जोपासली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनामिका क्लॉथ सेंटर

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजीसाठी २८ हजार सभासद आज मतदानाचा हक्क बजावणार, 'या' सहा संवेदनशील केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष; सत्ता कोणाकडे, गुरुवारी फैसला

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..