mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धमाका सेल! लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत महिला व पुरुषांच्या सर्व कपड्यांच्या खरेदीवर मोठी सवलत; अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये सेलची सुरुवात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 3, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये लहान मुलांपासून ते तरुणीं-महिलांसाठी व पुरुषांच्या सर्व कपड्यांच्या खरेदीवर मोठी सवलत दिली जाणार असून या सेलचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक पप्पू दिवाण यांनी केले आहे.

1 ते 10 वर्षाच्या लहान मुलांसाठी पॅन्ट + शर्ट (बाबला सेट) फक्त 500 रुपयांत (500 ते 1000 रुपये किंमतीचे)

22 ते 42 साईजचे चुडीदार फक्त 500 रुपयांत (500 ते 1000 रुपये किंमतीचे)

तरुण मुलांसाठी व पुरुषांसाठी कोणतेही फॉर्मल शर्ट 500 रुपयात मिळणार आहेत. (500 ते 900 रुपये किंमतीचे)

तसेच कोणतेही दोन कॅज्युअल शर्ट फक्त 500 रुपयांत मिळणार असून (M, L, XL)  या साईजमध्ये सदर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

मंगळवेढा शहरात संपुर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचा मेगा आनंद आता नागरिकांना आपल्या कुटुंबासोबत अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये घेता येणार आहे.

नागरिकांच्या पसंतीचे एकमेव दालन म्हणून अनामिका क्लॉथ सेंटरची ओळख असून नागरिकांच्या मनपसंतीचा नवीन स्टॉक उपलब्ध केला आहे. हा सेल 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

तरुणींसाठी व महिलांसाठी लेडीज कुर्ती व लेडीज प्लाझो फक्त 150 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच लेडीज गाऊन (नाईटी) 170 रुपयांना मिळणार आहेत.

लेडीज टी-शर्ट (S, M, L) हाफ स्लीव्ह्ज या साईजमध्ये फक्त 150 रुपयांना तर  लेडीज टी-शर्ट फुल स्लीव्ह्ज (S, M, L)  200 रुपयांना खरेदी करता येणार आहेत.

त्याचबरोबर चादर व सतरंजी याच्या प्रत्येक खरेदीवर 20% डिस्काउंट दिला जाणार आहे.

नॉर्मल कलर फेड जीन्स फक्त 200 रुपयांत

ग्राहकांना नॉर्मल कलर फेड झालेली जीन्स फक्त दोनशे रुपयात अनामिका क्लॉथ सेंटर येथेच मिळणार आहे.

त्याचबरोबर लहान मुलींचे वेस्टर्न ड्रेस, लेडीज चुडीदार, लेडीज वनपीस, जेन्ट्स रेडिमेट व लेडीज अंडर गारमेंट तरुणी व महिलांसाठी नामवंत कंपनीचे ड्रेस मटेरियल खरेदीवर आकर्षक सवलत मिळणार आहे.

त्याचबरोबर महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये धमाका सेल सुरू झाला आहे. हा सेल दि.23 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे.

एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका सेलचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘येथे’ करा संपर्क

अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

परिवारातील प्रत्येकासाठी दर्जेदार व रास्त किंमतीमध्ये मेन्स,वुमेन्स, किड्स,साडी आशा अनेक डिझाइन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.

येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था व इतर अनेक सुविधा उपलब्ध अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत.

त्यामुळे येथे आलेला प्रत्येक ग्राहक आनंदाने खरेदी करूनच जात आहे. आत्तापर्यंत अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ही परंपरा जोपासली आहे.

अनामिका क्लॉथ सेंटर मध्ये कपडे खरेदीचा आनंद आपल्या परिवारासह घेण्यासाठी एकवेळ शोरूमला भेट द्यावी असे आवाहन संचालक पप्पू दिवाण यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनामिका क्लॉथ सेंटरमंगळवेढा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
Next Post
विठ्ठल कारखाना हडप करण्यासाठी अख्ख पवार कुटुंबिय आज प्रचार करत फिरतंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर सडकून टीका

मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची उडी; आणखी घोटाळे बाहेर निघणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा