mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दहावी-बारावी बॅकलॉगची परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू, एका वर्गात 12 विद्यार्थ्यांनाच परवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2020
in शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावी-बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता 20 नोव्हेंबरपासून परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एका वर्गात केवळ 12 विद्यार्थ्यांनाच बसू दिले जाणार आहे.

परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकाचे टेंम्प्रेचर व ऑक्‍सिजन लेव्हल तपासण्यात येणार आहे. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे पुणे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 17 तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी :

बेगम कमरुनिस्सा हायस्कूल (77 विद्यार्थी), उमाबाई श्राविका हायस्कूल (47 विद्यार्थी), जैन गुरुकूल प्रशाला (21 विद्यार्थी), छत्रपती शिवाजी हायस्कूल (19 विद्यार्थी), सिध्देश्‍वर गर्ल्स हायस्कूल (42 विद्यार्थी), सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल (63 विद्यार्थी),

तर जवाहरलाल शेतकरी हायस्कूल, मंगळवेढा (35 विद्यार्थी), न्यू इंग्लिश हायस्कूल, सांगोला (43 विद्यार्थी), नागनाथ विद्यालय, मोहोळ (21 विद्यार्थी), दौलतराव विद्यालय, कासेगाव, पंढरपूर (95 विद्यार्थी), महात्मा गांधी विद्यालय, करमाळा (39 विद्यार्थी), एसडीजे मॉडेल स्कूल, बार्शी (206 विद्यार्थी), विद्यामंदिर वैराग (9 विद्यार्थी),

नुतन विद्यालय, कुर्डूवाडी (39 विद्यार्थी), कृष्णानंद विद्यामंदिर, अकलूज (78 विद्यार्थी), बांडलिंग विद्यालय, फौंडशिरस (55 विद्यार्थी), शिवशंभू माध्य. विद्यालय, कन्हेर, माळशिरस (13 विद्यार्थी) अशी केंद्रे असल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांनी दिली.

बारावी बॅकलॉग परीक्षेची केंद्रे

ए.डी.जोशी विद्यालय (524 विद्यार्थी), शिवाजी विद्यालय, बार्शी (129 विद्यार्थी), यशवंतराव मोहिते विद्यालय, यशवंतनगर, अकलूज (74 विद्यार्थी), अभिनव माध्यमिक विद्यालय, वाशिंबे, करमाळा (96 विद्यार्थी),

दौलतराव विद्यालय, पंढरपूर (148 विद्यार्थी),
देशभक्‍त संभाजीराव गरड विद्यालय, मोहोळ (41 विद्यार्थी) आणि सांगोला विद्यामंदिर, सांगोला (45 विद्यार्थी) या परीक्षा केंद्रांवर बारावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत बारावी बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा,दहावीतील बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत परीक्षाझएका वर्गात केवळ 12 विद्यार्थीच परीक्षेसाठी बसू शकणार

विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकास मास्क बंधनकारक; एक बेंज सोडून एक विद्यार्थी परीक्षेला बसणार
परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तपासणार ऑक्‍सिजन लेव्हल व टेंम्प्रेचर
सोलापूर जिल्ह्यातील 906 विद्यार्थी दहावीची तर एक हजार 422 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनुत्तीर्ण विद्यार्थीदहावी-बारावीपरीक्षा

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

September 1, 2026
Next Post

मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; तीन जण ठार

ताज्या बातम्या

सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा