टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेचा मंगळवेढा शाखेचा प्रथम वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष दिपक बंदरे यांनी सहकारातून समृद्धीकडे हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी सोयी उपलब्ध करून दिली आहे. श्री विठ्ठल मल्टिस्टेट बँकेमुळे तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
आज मंगळवेढा शाखा दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी ठेवी ठेवल्या आहेत.
आज सत्यनारायण पूजा व अल्पपोहार कार्यक्रम आयोजित आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व परिसरातील सर्व मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष दिपक बंदरे यांनी केले आहे.
श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
दामदुप्पट योजना
विठ्ठल मल्टीस्टेट बँकेची 5 वर्ष 11 महिन्यात दामदुप्पट करून मिळणार आहे.
वार्षिक 12 टक्के व्याजदर
नागरिकांना ठेवींवर 12 टक्के व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांना या योजनेचा भरपुर फायदा देखील मिळणार आहे.
सोनेतारण कर्ज 62 हजार प्रति तोळा
अगदी कमीत कमी वेळेत नागरिकांना प्रती तोळा तब्बल 62 हजार रुपये दिले जाणार आहेत.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज