mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

झोडपणार! वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार, दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 27, 2023
in सोलापूर
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मागील काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जितकी थंडी पडायला हवी तितकी न पडता घाम येत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे.

हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

शहरात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यात आर्द्रतेमुळे उकाडाही अधिक जाणवला. शहरात सकाळी धुके आणि ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

दुपारनंतर आकाश अंशतः निरभ्र होत असले तरी पाऊस सदृष्य वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे.

पुढील दोन दिवस स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे.

शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान ३० ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! आजीसोबतचा ‘तो’ प्रवास अखेरचा ठरला; डोळ्यादेखत 6 वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं; सोलापुर जिल्ह्यात हळहळ

June 2, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

June 2, 2025

बापरे! आषाढी एकादशीपूर्वी कोविड पोहचला सोलापूर जिल्ह्यात; ‘या’ तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

May 31, 2025

नशा! अवैध उत्तेजक औषधाची विक्री; एकास अटक : अवैधरित्या साठा केलेल्या ५५ बाटल्या प्रतिबंधित इंजेक्शन जप्त

May 31, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! चालत्या गाडीवरच आला तरुणाला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

May 29, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ, तिकीट विक्री सुरू; विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घ्या…

May 30, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

मोठी बातमी! महसूल मंत्री बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर; दिवसभर असा असणार दौरा

May 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजितदादा जे बोलतात ते करतात, लाडकी बहिण योजनेबाबत ‘या’ खासदारांचे यांचं मोठं वक्तव्य; दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर…

May 26, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मागील ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्याच्या असे काही घडले, धरण आता मेअखेर प्लसमध्ये येण्याची शक्यता? भीमा नदी काठावर सतर्कतेचा इशारा; चार दिवसांत सहा टीएमसी पाणी वाढले

May 26, 2025
Next Post
कुछ तो गडबड है! अजित पवारांसोबत 40 आमदार बंडाच्या तयारीत? चर्चांना उधाण

सोलापूरच्या स्मार्ट प्रकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले ''हा प्रकल्प...''

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला; रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

June 2, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

तेव्हा आम्ही एकत्र..! अजितदादांचं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर मोठं विधान, थेट म्हणाले…

June 2, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केले मोफत घरगुती साहित्यांचे वितरण; सरपंचाचा स्तुत्य उपक्रम

June 2, 2025
संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! आजीसोबतचा ‘तो’ प्रवास अखेरचा ठरला; डोळ्यादेखत 6 वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं; सोलापुर जिल्ह्यात हळहळ

June 2, 2025
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

खळबळ! अवैध देशी दारू विक्रेत्यावर मंगळवेढा पोलिसांची धाड; दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा