mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गाव चलो अभियानांतर्गत आ.आवताडे यांनी साधला जनतेशी संवाद; ‘या’ गावात केला मुक्काम; नागरिकांना दिले ‘हे’ आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 11, 2024
in मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारतीय जनता पार्टीच्या महत्वकांक्षी गाव चलो अभियानांतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भोसे या गावी मुक्कामी राहून या भागातील जनतेशी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी संवाद साधून विविध बाबींवर सखोल चर्चा केली आहे.

सदर अभियानादरम्यान आ. आवताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकार व महायुती सरकारच्या कालखंडातील राज्यामध्ये राबवण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची व विकास कामांची माहिती जनतेला देत त्यांच्या आणि अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत.

या भागातील ज्येष्ठ नागरिक मंडळींशी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अवताडे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली आहे.

भोसे गावचे सुपुत्र शहीद जवान सुधीर घाडगे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अवताडे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. प्रखर राष्ट्रभक्तीसाठी त्याग आणि समर्पण यांचे दर्शन घडवत शहीद जवान सुधीर घाडगे यांचे देश कार्य संपूर्ण मतदारसंघातील युवकांसाठी व जनतेसाठी खूप प्रेरक असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.

आमदार समाधान आवताडे यांनी भोसे गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण प्रणालीसाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत असणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देऊन दोन्ही शाळांतील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

त्याचबरोबर निरनिराळ्या सामाजिक संस्थांना भेटी देत संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामाजिक कार्यक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला आहे. गावातील विविध वाड्या-वस्त्यांवर जाऊन आमदार आवताडे यांनी नागरिक जनतेच्या गाठी भेटी घेतल्या आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या विविध बचत गटांना त्यांनी भेट देत उपस्थित महिला भगिनींच्या अर्थकारण संदर्भात असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर लवकरच सर्व समावेशक कार्य करणार असल्याचे सांगितले.

या भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशा वर्कर यांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या मागण्या संदर्भात आपण शासन दरबारी आपला आवाज पोहोचवणार असल्याचेही सांगितले.

देशात व राज्यात सर्वसामान्य जनतेचे स्वप्न साकार करणारे सरकार असल्यामुळे अनेक लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

या अभियानादरम्यान आमदार आवताडे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, बुथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील व विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार आवताडे आक्रमक

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; ‘या’ या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार; पीकविमा भरपाईचा मुद्दा गाजनार

इंजिनिअरिंग, मेडिकलसह 'या' अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण; 'या' महिन्यांपासून होणार अंमलबजावणी; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..