mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाच लाख लाच प्रकरणातील ‘त्या’ पोलीसांना दोन दिवसाची पोलीस कोठडी; तपासिक अधिकाऱ्यांकडून चौफेर बाजूने कसून तपास सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 28, 2025
in क्राईम, मंगळवेढा
मोठी खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेश कोळीसह एकजण 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले पैशांचे बंडल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी यांचे नाव कमी करण्यासाठी १० लाख ठरवून पहिला हप्ता ५ लाख स्विकारल्याप्रकरणी

आरोपी पोलीस हवालदार महेश कोळी व पोलीस अंमलदार वैभग घायाळ या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पोलीसांनी अटक करुन पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

या घटनेची हकीकत अशी की, तक्रारदार यांच्या विरुध्द अर्ज आला होता त्या अर्जावरुन चौकशी होवून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी म्हणून असलेले नाव

कमी करण्यासाठी तसेच इतर नाइतेवाईक यांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन साठी मदत करणेकामी आरोपीने १० लाख रुपयाच्या रिकव्हरीच्या नावाखाली लाचेची मागणी करुन

त्यातील पहिला हप्ता ५ लाखाचा तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर मंदिर परिसरामध्ये तक्रारदार यांच्या बोलेरो गाडीतून स्विकारताना सांगलीच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते.

दरम्यान या प्रकरणी वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल झाला असून सोलापूर लाचलुचपत विभागाचे डी.वाय. एस.पी.गणेश कुंभार यांनी वरील आरोपींना अटक करुन पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान ५ लाख लाच प्रकरणात अन्य कोण सामील आहे का? याबाबत तपासिक अंमलदार चौफेर बाजूने कसून तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे बीट सर्वात मोठे बीट म्हणून ओळखले जात असून आत्तापर्यंत बोराळे बीट मध्ये काम करणाऱ्या सलग दोन पोलीसांवर लाच प्रकरणातील गुन्हे दाखल झाल्याने बोराळे बीट एक वेगळ्याच चर्चेत आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस महेश कोळीलाच घेताना अटक

संबंधित बातम्या

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

May 31, 2025
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सत्तावीसावा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त तर ‘एवढी’ वाढ

मोठी बातमी! मंगळवेढा खून प्रकरणी मारहाणीत जखमी झालेल्या ‘या’ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त; पाच वर्षाचा चिमुकला पोरखा

May 31, 2025

नशा! अवैध उत्तेजक औषधाची विक्री; एकास अटक : अवैधरित्या साठा केलेल्या ५५ बाटल्या प्रतिबंधित इंजेक्शन जप्त

May 31, 2025
मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीच्या भावाने वहिनीचा भाव, आईविरोधात केला गुन्हा दाखल; तर पत्नीच्या खूनप्रकरणी पती व सासूला अटक, 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी

May 29, 2025
बापरे..! मंगळवेढ्यात ‘खासगी सावकारी’च्या माध्यमातून आठवड्याला सुमारे कोट्‌यावधीची उलाढाल? भीतीपोटी अनेकांनी गावे सोडली; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; अवैध सावकारीला आळा घाला, महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात अवैध सावकारी करणाऱ्याच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्तात झाडाझडती, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

May 29, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

भ्रष्टाचार बोकाळला! शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात; घरात झाडाझडतीत सापडलं मोठं घबाड

May 28, 2025
Next Post
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अकरा वाळू माफियांना दोन वर्षांसाठी तडीपार, भीमा नदीपात्रात करत होते वाळू चोरी; प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा