टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिरीषकुमार एल. सरदेशपांडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले.
नवे पोलीस अधीक्षक हे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते.
शासनाने काढलेल्या आदेशात तेजस्वी सातपुते यांच्या बदली बाबतचा उल्लेख केला असला तरी
अद्याप त्यांची बदली कोठे झाली याबाबतचा स्वतंत्र आदेश पुन्हा काढण्यात येईल असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.(स्रोत;लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज