mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुवर्णा निकम तर व्हॉइस चेअरमनपदी प्रभावती पाटील यांची बिनविरोध निवड; बँकेची पाच कोटींकडे यशस्वी वाटचाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 9, 2025
in मंगळवेढा
कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुवर्णा निकम तर व्हॉइस चेअरमनपदी प्रभावती पाटील यांची बिनविरोध निवड; बँकेची पाच कोटींकडे यशस्वी वाटचाल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेच्या चेअरमन पदी सौ.सुवर्णा कृष्णा निकम यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी सौ.प्रभावती प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.

लवंगी तालुका मंगळवेढा येथील संस्थेच्या कार्यालयात बिनविरोध पद्धतीने या निवडी संपन्न झाल्या.

सदरची निवड प्रक्रिया पार पाडण्याकरिता सहकारी संस्था पंढरपूर येथील अप्पर उपलेखा परीक्षक मा. ए.के. कांबळे यांनी पिठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले आणि या संस्थेचे संस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  या संस्थेची वाटचाल सुरू.

जागतिक महिला दिनानिमित्त यावेळी विविध कार्यक्रम देखील घेण्यात आले. नूतन चेअरमन व नूतन व्हॉईस चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन संचालिका सौ मंगल मदन माने, खतिजाबी नालसो मुजावर, सुष्मिता विकास राठोड, शांताबाई महादेव बनसोडे, उषाताई हर्षराज बिले पाटील, सखुबाई गणपत माने,

आशा वसंत लेंडवे, करुणा साहेबराव शिंदे,मनीषा पांडुरंग लेंडवे यांच्यासह सौ ज्योती जगन्नाथ भगत, सौ अनिता मिलिंद वेदपाठक इत्यादी महिला भगिनी उपस्थित होत्या.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मॅनेजर अशोक जाधव, डॉ श्रीनाथ निकम, अनिश शेख व चौगुले साहेब इत्यादींनी परिश्रम घेतले.

संस्थेची पाच कोटींकडे यशस्वी वाटचाल

कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थामध्ये परिसरातील नागरिकांनी विश्वास दाखवून आज पर्यंत पाच कोटी पर्यंत ठेवी ठेवल्यामुळे यशस्वी वाटचाल बँकेची सुरू आहे.

सोने तारण 70 हजार रुपये तोळ्याला

कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती बँकेत नागरिकांना एका तोळ्याला तब्बल 70 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे वतीने करण्यात आली आहे.

कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शुभारंभ ठेव योजना

नागरिकांना वार्षिक 12 टक्के व्याजदर देण्याची घोषणा देखील या पतसंस्थेने केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिलांना चालू व्याजदरापेक्षा 0.5 टक्के अधिक व्याजदर दिले जात आहे.

तसेच 24 महिन्यांच्यापुढे 13 टक्के व्याजदर दिले जाणार आहे व 100 दिवसाच्या 10 टक्के व्याजदर देखील मिळणार आहे.

आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनी योजना

कृष्णा दाम चौपट ठेव योजना– नागरिकांनी या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये दहा वर्षासाठी गुंतवले तर 4 लाख रुपये मिळणार आहेत.

कृष्णा दाम तिप्पट ठेव योजना–

या योजनेअंतर्गत 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर आठ वर्षांनी 3 लाख रुपये मिळणार आहेत.

कृष्णा दाम दीडपट ठेव योजना–

ग्राहकांनी 1 लाख रुपये 42 महिन्यासाठी गुंतल्यावर त्यानंतर 1 लाख 50 हजार रुपये मिळतील.

कृष्णा दाम दुप्पट ठेव योजना–

एक लाख रुपये 72 महिन्यांसाठी गुंतवल्यानंतर 2 लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.

मासिक ठेव योजना

नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित अशा योजना या पतसंस्थेने उपलब्ध करून दिले असून मासिक 200 पासून ते 10 हजार रुपये पर्यंत मासिक ठेव योजना सुरू आहे.

व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना

त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना, कृष्णा कन्यादान ठेव योजना, कृष्णा पेन्शन योजना व शेतकऱ्यांसाठी खास दुधाचे पेमेंट जमा करा व त्यावर कर्ज मिळवा अशी योजना सुरू केली आहे.

सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये

आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, बचत खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सेवा व सुविधा

● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, बचत खात्यावर ५ % वार्षिक व्याज, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •

● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,

● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,

● सेविंग्स् , करंट व पिग्मी खाते व आमचे सभासद व्हा व २ लाखांचा अपघाती विमा मोफत मिळावा अशी योजना सुरू आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कृष्णा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
Next Post
भारतचं चॅम्पियन! २५ वर्षांनंतर न्यूझीलंडचा हिशोब केला चुकता, टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारताने तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

भारतचं चॅम्पियन! २५ वर्षांनंतर न्यूझीलंडचा हिशोब केला चुकता, टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारताने तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा