कडाडून विरोध! पाच तालुक्यात होणार कडक लॉकडाऊन, आज व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; पहा काय सुरू काय बंद
टीम मंगळवेढा टाईम्स । अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह ५ तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ...