Tag: Recent News

भावजीने केला वहिनीचा मानसीक छळ मग पुढे घडले धक्कादायक

भावजीने केला वहिनीचा मानसीक छळ मग पुढे घडले धक्कादायक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वेताळ-बांबर्डे येथील विवाहिता स्वराली साईप्रसाद चव्हाण (२३) हिने सासरी होणाऱ्या दिराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रार ...

मंगळवेढयातील सर्व छोटे व्यवसायिक बंद करण्याचे नगरपालिकेने काढले फर्मान

मंगळवेढयातील सर्व छोटे व्यवसायिक बंद करण्याचे नगरपालिकेने काढले फर्मान

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील नागरिकांची गर्दी कमी करून कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी नगरपालिकेने शहरातील ढाबे,हॉटेल,वडापाव, पान व ...

सांगलीत नागरिक व पोलिसांची कमाल!चोरांचा मोठा डाव फसला

सांगलीत नागरिक व पोलिसांची कमाल!चोरांचा मोठा डाव फसला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगली येथील जुना धामणी रस्त्यावर पावणे सहा लाखांची घरफोडी करून पलायन करणाऱ्या दोघांचा फिल्मी स्टाईलने पोलिस आणि ...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचल्यानंतर आता मोदी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कोरोनाचा संसर्ग ...

कोरोनाचे कारणदेत कामगारांचा पगार कापू नका मोदींचं भावनिक आवाहन

कोरोनाचे कारणदेत कामगारांचा पगार कापू नका मोदींचं भावनिक आवाहन

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश ...

जमिनीचा दाखल्यासाठी लाच घेताना पाटबंधारे विभागातील कर्मचारी ताब्यात

जमिनीचा दाखल्यासाठी लाच घेताना पाटबंधारे विभागातील कर्मचारी ताब्यात

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच घेताना श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयातील आरेखकाला ...

नागरपुरात एका उद्योजकाची ४८ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हे दाखल

नागरपुरात एका उद्योजकाची ४८ लाखाची फसवणूक, दोघांवर गुन्हे दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दोन वर्षांत छोटे-मोठे व्यवहार करून विश्वास संपादन केल्यानंतर गोंडखैरीच्या दोन व्यापाऱ्यांनी एमआयडीसीतील एका उद्योजकांकडून ४८ लाखांचा माल ...

पुण्यातील ब्रिजवर अपघात, एकजण ठार

पुण्यातील ब्रिजवर अपघात, एकजण ठार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावरील वारजे ब्रीजजवळ ही घटना घडली. उमेश हरिश्चंद्र ...

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व मंदबुद्धी असलेल्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. तसेच ...

भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी ‘यांची’ नावे आघाडीवर

भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी ‘यांची’ नावे आघाडीवर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अद्यापही पक्षाने नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली नाही. ...

Page 21 of 31 1 20 21 22 31

ताज्या बातम्या