मंगळवेढा तालुक्यात मृत्यूसत्र सुरूच; आज आणखी 45 नवे कोरोनाबाधित
मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे सत्र मंगळवेढा तालुक्यात सुरूच असून , आज शहरातील नागणेवाडी येथील एक महिला उपचारादरम्यान मयत ...
मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे सत्र मंगळवेढा तालुक्यात सुरूच असून , आज शहरातील नागणेवाडी येथील एक महिला उपचारादरम्यान मयत ...
मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोना वेगाने वाढू लागला असतानाच बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील रविकिरण बिअर बारच्या पाठीमागे खुल्या जागेत पैसे लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांवर पोलिसांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने अन्य दोन मुलासह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विहिरीत उडी टाकल्याने यामध्ये ...
सुरज फुगारे । मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक पहावयास मिळत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या व बळींची संख्याही वाढतच ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढत आहे ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत ...
टीम मंगळवेढा टाईम्स । भारतातील स्मार्ट फोन आणि स्मार्ट एलईडी टीवी मध्ये no.1 brand असलेल्या कंपनी xiaomi म्हणजेच mi चे सोलापूर ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरू असून आज पुन्हा 22 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे ...
समाधान फुगारे । करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंगळवेढा शहर व दामाजीनगर आणि चोखामेळा नगर ग्रामपंचायती हद्दीत उद्यापासूनपासून 22 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या शेतकरी आघाडी जिल्हाध्यपदी जमीर बाबुभाई इनामदार यांची निवड करण्यात ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.