मोदी सरकार करणार आज पुन्हा मोठा धमाका? खासदारांना व्हीप
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा, राज्यसभेतल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आज संसदेच्या दोन्ही ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा, राज्यसभेतल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आज संसदेच्या दोन्ही ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना ऑनलाईन सात/बारा उतारा मिळावा यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजिटल सहीचे ऑनलाईन उतारे थेट शेतकर्यांना देण्यासाठीचे ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशा बोगस दवाखाने थाटणार्या मुन्नाभाईंच्या ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- पंढरपूरचे आमदार भारत भालके हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पाडून,कामगारांना देशोधडीला लावून लंडनला फिरायला गेल्याचे ...
मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:- 'पीएम किसान' योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचे कोर्टाने ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा शहरानजीक असलेल्या बोराळे रोड येथे विजेच्या धक्क्याने रेश्मा सचिन उन्हाळे हिचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- रेल्वेमध्ये क्लार्क पदावर लावतो, असे सांगून लाखो रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकांनी मारहाण केली . त्यामुळे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १३ ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा तालुक्यात सध्या मतदार पडताळणी सुुरू असून हे काम नाकारणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.