मंगळवेढेकरांची प्रतीक्षा संपली! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत आजपासून ‘एस.एम खटावकर मॉल’ ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 6 वाजता येणार
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित राहिलेला एस.एम खटावकर मॉल आज 15 ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू झाला असल्याची माहिती संचालक ...