अॅट्रॉसिटीबाबत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल!
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा सार्वजनिक दृष्टिपथात झाला असेल, तरच अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा होऊ ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा सार्वजनिक दृष्टिपथात झाला असेल, तरच अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा होऊ ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मोदी सरकार शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी त्यांच्या गटाला 15-15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. यासाठी त्यांना एक ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छत्तीसगढमध्ये राज्यातील प्रभावशाली आयएएस अधिकारी , उद्योजक , हॉटेल व्यावसायिकांससह छत्तीसगढ़ सरकारच्या अधिकाऱ्यांशी ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन- राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात लग्नाचे वर्हाड घेऊन निघालेली एक बस नदीत कोसळून 24 जण ठार झाले आहेत. चालकाचा ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- देशाच्या राजधानीत स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना एकाच वेळी एच १ एन १ ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- उत्तर पूर्व दिल्लीतील काही भागांमध्ये सुरू असलेलं CAA विरोधातील आंदोलन हिंसक झालं आहे. मौजपूर, कर्दमपुरी, चांद बाग ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- चीनमध्ये गेली पंधरा दिवस झाले सातारा शहरातील रहिवासी असलेल्या अश्विनी पाटील ह्या चीन मधील वुहानमध्ये अडकून पडलेल्या ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक दिली असून रविवारी सकाळपासून 100% अकोले तालुका बंद ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी टेरिफ चार्जेस वाढवल्याने रिचार्जच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.