महालिंगराया यात्रेला येणार पाच लाख भाविक; हुलजंतीत आज सात पालख्यांची भेट; भाकणूक व भेट याला महत्त्व असल्याने मोठी गर्दी उसळणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे आज होणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती राहणार आहे. ...







