हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज। मंगळवेढा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे हरभरा पीक काढून ठेवलेले चोरट्याने चोरुन ...





