मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील चौघांना चार जिल्ह्यातून केले हद्दपार; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलीस ठाण्यांतर्गत विविध कलमांन्वये एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या चंद्रकांत राजाराम घुले (रा.मंगळवेढा), विशाल दत्तात्रय ...