कारभारी तयारीला लागा! राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका विधानसभेपूर्वी घेण्याच्या हालचाली; ‘या’ महिन्यात वाजणार बिगुल?
टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागल्यानंतर सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू ...







