नेत्यांनो..! महायुती की स्वबळावर? निवडणूक लढवायची निर्णय घेण्याचे अधिकार ‘यांना’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या, की स्वबळावर याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील ...