गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले ‘हे’ कारण
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्लाय ९१ च्या गोवा फ्लाइटच्या वैमानिकांनी शुक्रवारी सजगता दाखवली. गोव्यावरून थेट ...