खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला
मंगळवेढा टाईम्स न्युज। अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी मुंबई विमानतळावर होणार आहे. शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...