‘जगण्याचा कंटाळा आला’ अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या; घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मला जगण्याचा कंटाळा आला आहे', अशी चिठ्ठी लिहून सतरा वर्षाच्या स्नेहा सौदागर गायकवाड (रा. तरडगाव, ...