शेतकऱ्यांनो! आता शीतगृहासाठी शासनाकडून मिळणार अनुदान; सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ‘इथे’ करता येणार अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स । एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत जिल्ह्यास शितगृह कोल्ड स्टोरेज या घटकास मान्यता देण्यात आली ...