मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ‘या’ तारखेला आरक्षण सोडत; ‘या’ नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक; असा आहे सोडतीचा कार्यक्रम
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील ३२ जिल्हा परिषदांचे गट व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या गणांसाठी १३ ऑक्टोबरला ...