बर्थडे गिफ्ट! आमदार समाधान आवताडे यांचे बंधू बिनविरोध नगरसेवक; संजय आवताडे यांनी मोहीम केली फत्ते; सोमनाथ आवताडेंच्या रूपाने मंगळवेढ्यात भाजपची विजय सलामी
मंगळवेढा टाईम्स : संपादक - समाधान फुगारे मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आमदार समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ ...






