मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ मोठ्या ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातील एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चोरी झाल्याची तक्रार जयदीप गजानन रत्नपारखी यांनी ...