राष्ट्रहित आणि समाजाला दिशा देणारे उपक्रम सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले अत्यंत कौतुकास्पद; जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि स्नेहसंवाद मेळावा दिमाखात संपन्न
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सूर्योदय उद्योग समूह संचलित सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले सर्वच उपक्रम अत्यंत कौतुकास्पद, राष्ट्रहिताचे आणि ...