‘सुर्योदय अर्बन’ बँकेने दर्जेदार सेवा देत ग्राहक, ठेविदारांचा विश्वास संपादन केला; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मंगळवेढा शाखेचा शुभारंभ
टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे ‘विश्वास, विकास आणि विनम्रता’ या त्रिसूत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सुर्योदय अर्बन' बँकेने दर्जेदार बँकींग ...