मोठी बातमी! सीबील स्कोरच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात केला मोठा बदल; कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम
टीम मंगळवेढा टाईम्स। कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोर असणं खूप महत्वाचं असतं. सिबील स्कोर चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. ...