मोफत डेमो क्लास! मुलांच्या गणिती भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल; मंगळवेढ्यात सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस नवीन बॅचेस सुरू; मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्याची ही मोठी संधी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मुलांचं गणितात मन लागत नाही? आकडेमोड म्हणजे त्यांना भीती वाटते? मग आता वेळ आहे बदलण्याची! ...