मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या सरपंचास जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; राजकिय क्षेत्रात उडाली खळबळ
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील एका सरपंचास मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चोखामेळा नगर ...