कार्यासाठी प्रोत्साहन! श्रीकृपा महिला अर्बन बँकेकडून आज मंगळवेढ्यात विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त, शिक्षक व गुणवंतांचा होणार सन्मान सोहळा
टीम मंगळवेढा टाइम्स । आर्थिक क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्राशी निगडित असलेल्या आणि बँकेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या श्रीकृपा ...