दुःखाचा डोंगर कोसळला! मंगळवेढ्यात विषारी वनस्पती पाला खाऊन १०० मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी; २५ लाखांचे अचानकपणे नुकसान; कधीही भरून न येणारी झाली आर्थिक हानी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । जत तालुक्यातील बबलाद जवळील सिद्धापूर, आरीकिरी येथील चारशे ते पाचशे मेंढ्या शेळ्या चारण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील ...