आता होणार नाहीत कुटुंबांमध्ये वाद; शेतजमीन वाटणीची नोंदणी फी माफ; वाटणीसंबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ ...