शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकही रुपया खर्च न करता मिळणार वर्षाला 36 हजार पेन्शन; कुठे कराल नोंदणी? कोणते शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र आहेत?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेनंतर आता ...