धक्कादायक! जनावरास पाणी पाजण्यासाठी पाणी भरत असताना वीजेचा शॉक बसून मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी हौदात पाणी भरत असताना विद्युत मोटारीचा करंट लागून ...