बापरे..! शेतविक्रीतील ७८ लाख रुपये ऑनलाइन चक्री ‘गेम’मध्ये गमावले, सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । साडेतीन एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील ७८ लाख रुपये तरुणाने ऑनलाइन चक्री गेममध्ये गमावले. ही ...