शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर, पण बंडात साथ देणारे ‘हे’ आमदार गॅसवर; तुमच्या मतदारसंघात कुणाला तिकीट? इथे पाहा संपूर्ण लिस्ट
टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ ...