शिफारसींना ब्रेक! गुरुजींची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने, एका शिक्षकाला ३० शाळांचा पर्याय; ‘या’ तारखेपासून प्रारंभ
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सोपी, पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कोरोनाकाळात प्राथमिक ...