खुशखबर! सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांना प्रतिब्रास ६०० रुपयांनी वाळू मिळणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाइन ...