सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच; बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी
टीम मंगळवेढा टाईम्स । नागपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ...