शेतकऱ्यांना महावितरणचा जोरदार ‘शॉक’, कृषी पंपाच्या वीजदरात ‘एवढ्या’ टक्क्यांपर्यंत वाढ; स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर; असे आहेत कृषी पंपांसाठीचे दर
टीम मंगळवेढा टाईम्स । वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के ...