मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता ‘या’ तारखेला लागण्याचा अंदाज; चंद्रकांत पाटील यांनी तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या दिल्या सूचना
टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. ...