सकाळी उठून आंघोळीला बाथरुमध्ये गेला अन्…, वडिलांनी दरवाजा वाजवला प्रतिसाद आला नाही म्हणून दार तोडलं; दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात मंद्रूप येथे विद्यार्थ्याने अज्ञात कारणाने गळफास घेऊन ...