अवघे गरजे पंढरपूर..! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; विठ्ठलाच्या चरणी देवेंद्र फडणवीसांनी घातलं ‘हे’ महत्वपूर्ण साकडं
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी ...







