मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात भाविकांच्या दर्शन रांगेसाठी टाकण्यात येणाऱ्या मंडप व दर्शन रांगेचे टेंडर ...