पंढरपुरात मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय; नवदाम्पत्याला मिळणार विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदंपत्याला गेल्या ...