धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापुरात विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यूझाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ...