यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत किती भाविकांची गर्दी? AI च्या सहाय्याने केली मोजणी; ‘एवढे’ लाख भाविकांचा हेड काउंटची नोंद
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । यंदाची आषाढी वारी विक्रमी होती याचा पुरावा आता थेट यावर्षी वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाने दिला आहे. ...